Marathi Kavita Aathavan

Marathi Kavita Aathavan ही कविता मी माझ्या त्या गोड क्षणांवर केली आहे. गेलेले क्षण पुन्हा कधी जगता येतनाही. म्हणून ते क्षण मी या आठवण कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू  शकता.

आठवण

आजही आठवण
येते ना रे माझी तुला
भिजलेले तुझे डोळे
आठवतात ना आजही मला….

आठवण करतोस माझी जेव्हा
रमते मी माझीच
तुझ्या  मनातली ती हाक
ऐकते मी नेहमीच……

राहुदे तुझ्याकडे
माझ्या आठवणींचा पसारा
त्यातलाच एक आठवणारा क्षण
म्हणजे तोच आपला सागर किनारा.

 

Marathi Kavita Aathavan

Marathi Kavita Aathavan

 

More Marathi Kavita:- New Friendship Poems

9 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *